Posts

Showing posts from 2022

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस (26 जून) च्या निमित्ताने

Image
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस (26 जून) च्या निमित्ताने डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांनी लिहिलेला लेख ... आपणही वाचा, दुसर्यांनाही पाठवा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस (26 जून) च्या निमित्ताने 1987 पासून दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस किंवा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरूध्द दिवस म्हणून पाळला जातो. या जगाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी विविध कार्य करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. दरवर्षी विविध व्यक्ती, समुदाय किंवा जगभरातील विविध संस्था अंमली पदार्थामुळे समाजात व आरोग्यविषयक निर्माण होणार्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करत असतात.                                यावर्षीच्या अंमली पदार्थ विरोधी दिनाचे घोषवाक्य आहे, “आरोग्य आणि मानवतावादी संकटादरम्यान अंमली पदार्थांच्या आव्हानांचा सामना करताना”. मागील दोन ते त...

*लैंगिक समस्या कारणे – मानसिक आजार* *Sexual Problems*

Image
* लैंगिक समस्या कारणे – मानसिक आजार* * Sexual Problems* * वक्ते: डॉ अतुल ढगे* MBBS, DPM, MD(AM) * मनोविकारतज्ञ , लैंगिकसमस्यातज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ* #letstalkaboutsex, #sexualproblems, #mentalillness, #mentalhealth, #dratuldhage, #psychiatrist, #sexologist, #sexualproblems, #deaddiction, #mindcare https://youtu.be/g 3 Y 8 bJThCo 4 नक्की पहा , लाइक करा , कमेन्ट करा , चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअर करा.