लेख मालिका – गोष्टी मनाच्या भाग २ – इन गोलीयो के बारे में तुम क्या जानो रमेश बाबू

लेख मालिका – गोष्टी मनाच्या भाग २ – इन गोलीयो के बारे में तुम क्या जानो रमेश बाबू डॉ अतुल ढगे , मेंदू-मनोविकारतज्ञ , लैंगिक समस्यातज्ञ , व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी. रमेश आता ठीक झाला होता. तो रोज ऑफिसमध्ये जात असे सर्व कामे व्यवस्थित करत असे. त्याला “आता 100% बरे वाटले की अजून ४-५ महिन्याचा कोर्स करून औषधे बंद करूयात असे सांगितले. परंतु परत बरेच दिवस रमेश फॉलो अप ला आला नाही. अचानक एक दिवस...